Ad will apear here
Next
मुंबईत युतीचाच महापौर होणार : चंद्रकात पाटील


नाशिक : मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर होणार, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

भाजप- शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. निवडणुकीपूर्वी युती तुटली, मात्र वाद काही दिवस असतात. घरात भांडणे होत नाहीत का ? असा सवाल उपस्थित करत, चंद्रकांत पाटलांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले. इतर कोणत्याही पक्षांनी मनात मांडे खाऊन आनंद घेऊ नये असा टोमणाही त्यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीला लगावला. कितीही विघ्ने आली तरीदेखील राज्य सरकार 5 वर्ष पूर्ण करणार, असा विश्वासही चंद्रकांतदादांनी व्यक्त केला. राज्यातील सर्व पुलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून पुढील 3 वर्षात 14 हजार पुलांची दुरुस्ती करणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EVQZAZ
Similar Posts
राजकारणात सोयीनुसार शुद्धीकरण करण्याचे आम्ही 'त्यांच्या'कडून शिकतोय संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल मुंबई: मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या आखाड्यासाठी सध्या चांगलेच राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. परंतु, आता शिवसेनेच्या पालिकेतील जागा जास्त असल्याने सेना आक्रमक झाली असल्याचेही पहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सत्तेसाठी लोटांगण घालण्याचा आरोप केला आहे
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार? मुंबई : राज्यात नुकताच झालेल्या महापालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची 25 वर्षाची तुटली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षाना बहुतम मिळवता आले नाही. त्यामुळे मुंबईचा महापौर आपला व्हावा म्हणून दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाला आहे. भाजपने या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवले
निकालः मतमोजणीला सुरुवात, भाजपच्या बाजूने कल राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते. झेडपी आणि पंचायत समितीचा निकाल काही तासातच? सकाळी 10 वाजल्यापासून महानगरपालिका, जिल्हा
मुंबईतील कॉंग्रेसच्या पराभवास निरूपम जबाबदार -राणे मुंबई : राज्यात सध्या पालिका निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच टक्‍कर होताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईत कॉंग्रेसच्या पराभवास संजय निरूपमच जबाबदार असल्याची जोरदार टीका कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेमुळे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language